खारकेचा इतिहास


 खजूर पासून  खारीक बनते म्हणजेच आपल्याला खजुराचा इतिहास इतिहास पहाणे आवश्यक आहे.

नमस्कार मी आरती सोमानी हॅपिनेस वीथ हेल्दी फूड होम मेड फूड प्रॉडक्ट या प्लॅटफॉर्मची संस्थापिका व गेले पंधरा वर्ष मी नेहा फुड्स हा गृह उद्योग चालवते. व या गृहोद्योगातून खारीक पावडर व खारीक खोबरा मिक्स पावडर हे प्रोडक्स तयार करते म्हणून आज आपण खारके चा इतिहास बघू यात.


खजुराचे मूळ नाव Phoenix dactylifera असे आहे. हा एक ताड जातीचा वृक्ष आहे. याची शेती त्याचे फळ खाण्यासाठी केली जाते. ती शेती खूप आधीपासून केली जाते पण त्या शेतीचे मूळ शोधणे अशक्य आहे. याचे मूळ स्थान उत्तर आफ्रिका किंवा दक्षिण पश्चिम आशियात असण्याची शक्यता आहे. हा एक मध्यम आकाराचा वृक्ष असून त्याची उंची 15 ते 25 मीटर असते. आठ बाय आठच्या अंतराने खजुराची रोपे लावतात व त्यांना पाच वर्षांनी फळ येते ही फळे  झुपक्यांनी येतात.

कोणते खजूर चांगले असतात?


बाजारात सौदी अरब आणि इराणच्या खजूराना मागणी असते. खजुरा न मध्ये खूप सारे प्रकार येतात. पण सगळ्यात महाग खजूर सौदी अरब च्या मदिना शहरातला आहे त्याचे भाव अठराशे ते पस्तीस शे प्रति किलो आहे त्याला अजवा खजूर म्हणतात.  इराणी खजूर 90 रुपये प्रति किलो आहे.

खजूर वाळलकी त्याची खारीक बनते.
खारीक काळी पिवळी व लालसर रंगाचे असते. खा रकेत जास्त कॅलरीज असतात आपल्या स्नायूंची ताकद वाढते पचन सुधारते.

खजूर ओला असतो तर खारीक . 


वाळलेली असते म्हणून खारीक जास्त दिवस टिकते खजूर फ्रिजमध्ये जास्त दिवस राहू शकतो.

खा रकेत फायबर तसेच कॅल्शियम जास्त प्रमाणात असते पोटॅशियम जास्त असते म्हणून शरीरातील रक्तदाब नियंत्रित होतो हृदय रोगावर प्रभाव शादी आहे.

जास्त प्रमाणा खारीक सौदी अरब इराण पाकिस्तान मधून भारतात येते व गुजरात राजस्थान मध्ये खजुराचे झाड लावून खारीक बनवतात पण त्याची गुणवत्ता कमी असते.

तर  खरकेचा इतिहास हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो नक्की कळवा कमेंट्स करा लाईक करा आणि शेअर करा.

धन्यवाद

..


..


Comments

Popular posts from this blog

Happiness with healthy food{ खारीक पावडर

पौष्टिक खा नि सुदृढ रहा!

Neha foods चे हेल्दी आणि हायजेनिक प्रॉडक्ट्स