पौष्टिक खा नि सुदृढ रहा!




 प्रस्तावना  साधारणतः ७० ते ८० च्या दशकात प्रॉडक्ट्स च्या जाहिरातींचे रेडिओ हेच मध्यम होते. थिएटरमध्ये सुरवातीला काही जाहिराती दाखवल्या जायच्या त्यातील मला विकोची जाहिरात आठवते. किराणा दुकानांनी लक्स, रेकसोना, लाईफबॉय ह्या साबणाच्या तसेच डालडा वनस्पती तूप, लिप्टन, ब्रूकबॉण्ड चहाच्या जाहिराती चिटकवलेल्या दिसायच्या, मोठया शहरांनी प्रॉडक्ट्स च्या जाहिराती मोठया बोर्डवर  असत.

हळूहळू जमाना बदलला आणि ९० पर्यंत घराघरात  टी व्ही पोहचला व प्रत्येक प्रॉडक्ट्सची जाहिरात दिसू लागली आणि मार्केटिंगचे महत्व वाढले

डिजिटल काळ   आता सध्याचा




 


काळ हा डिजिटल मार्केटिंग चा आहे. अनेक प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये येतात, स्पर्धा वाढली आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वेगवेगळ्या स्कीम आल्या; आपला माल जास्तीत जास्त कसा  विकला जावा म्हणून दुकानंदारांना आणि ग्राहकांना अनेक प्रलोभने दिली जाऊ लागली

 आपल्याकडे काही लोकांना कमी किमतीचा माल लागतो. त्याचा फायदा काही उत्पादकांनी उचलला व  low quality माल बाजारात उपलब्ध केला.कच्च्या माल निकृष्ट त्यामुळे उत्पादन खर्च कमी, दुकानदारांना  मार्जिन जास्त! त्यामुळे उत्कृष्ट कच्चा माल घेऊन  प्रोसेसिंग करणाऱ्यांचा माल महाग गणला जाऊ लागला पण काही उत्पादक अश्याही परिस्थितीत पक्के रहातात व क्वालिटीशी तडजोड करत नाहीत.

ओळख  मी आरती सोमाणी


, नेहा
गृह उद्योगाची प्रोप्रायतर, Happiness with healthy food{home maid products} हया प्लॅटफॉर्मची संस्थापिका; येत्या ५ वर्षात १ लाख ग्राहकांना eat healthy live stronger हया उक्ती प्रमाणे नेहा गृह उद्योग द्वारे पौष्टिक फूड प्रॉडक्ट्स देण्याचा माझा ध्यास आहे.

१)रेडिमेड फूड प्रोडक्टस घेताना तुमच्या मनात शंका येते का?

२) प्रॉडक्ट चांगले असेलकी नाही असं वाटत का?

3)कमी किमतीच्या नादात निकृष्ठ माल घेतला गेला का? 

तुम्हाला असा अनुभव आला असेल तर माझा हा ब्लॉग शेवट पर्यंत वाचा...

आपला अनुभव  


ग्राहकांना कमी किमतीत माल मिळतो पण त्या मालाची लाईफ कमी असते, लवकर खराब होतो अथवा टेस्ट जशी हवी तशी नसते, मी स्वतः ग्राहक म्हणून असा अनुभव घेतला आहे

उत्कृष्ठता  आमच्या


नेहा गृह उद्योगात कच्चा माल घेताना क्वालिटीशी तडजोड होत नाही."उतकृष्ठता हाच आमचा विश्वास" हे आमचे ब्रीद वाक्य आहे, त्याला जागण्यासाठी उत्कृष्ठ प्रतीचा कच्चा माल घेऊन त्यावर प्रोसेस केली जाते. प्रोसेसिंग करताना व पॅकिंग करताना स्वच्छतेचि काळजी घेतली जाते. प्रत्येक  कच्चा माल चाळून निवडून स्वच्छ करून प्रोसेसिंगला दिला जातो.

आमचे ग्राहक आमचे कुटूंब आहे आणि कुटुंबातील प्रत्येकाची काळजी घेणें आमचे काम आहे. पौष्टिक प्रोडक्टस देणें हा आमचा  ध्यास आहे.


मदत(help) आ पण नेहमीच ऐकतो की health is wealth आरोग्य चांगले रहाण्यासाठी काय केले पाहिजे? तर शरीराचा व्यायाम, मनाचा व्यायाम,ध्यान आणि पौष्टिक अन्न! 

हल्ली धावपळीच्या युगात जीवन खूप वेगवान झाले आहे. स्त्रीयाही पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत; नोकरी अथवा व्यवसाय  सांभाळून घरात लक्ष देणे म्हणजे तारेवरची कसरत! सर्वच खाद्यपदार्थ घरात बनवणे शक्य होत नाही तसेच किचनमध्ये लागणाऱ्या बारीकसारीक वस्तू घरी करणे शक्य होत नाही  म्हणून... अश्या गृहिणीना मदतीचा हात आणि साथ म्हणून आमच्या गृह उद्योगाने काही उत्पादने तयार केली आहेत

Healthy food products



1) खारीक पावडर 2) खारीक खोबरे मिक्स पावडर  उत्कृष्ठ खारीके पासून तयार होते

3)काळा मसाला सर्व प्रकारच्या भाज्यांसाठी

4)मटण मसाला सर्व प्रकारच्या नॉनव्हेज साठी

5) चहा मसाला अप्रतिम! तुमची सकाळ अद्भूत होईल

6) ताकमसाला जेवल्यावर पचन सुलभ करते

7)मठ्ठा मसाला  ymmmi...चाखून बघा

8)जलजीरा पाण्यात घ्या पचन झटपट होते

9)भगर पीठ  पौष्टक आठवड्यातुन एकदातरी खावे

10) राजगिरा पीठ साबुदाण्या ऐवजी  चांगला पर्याय

11) उपवास भाजणी ह्याचे थालीपीठ पौष्टिकता से भरपूर....

12) शिंगाडा पीठ उपवासाला  पौष्टिक म्हणून खातात

13) साबुदाणा पीठ उपवासाच्या पदार्थात चिकट पणासाठी 

14) नाचणी सत्व  मोड आणून तयार केलेले

15) नाचणी पीठ लोह कॅल्शियम भरपूर  म्हणून भाकरी साठी

16)तांदूळ पीठ  चांगल्या प्रतीच्या तांदळा पासून

17) थालीपीठ भाजणी धान्य व डाळी एकत्र करून पौष्टिकपणा

सर्व प्रकारच्या ड्राय पावडर्स  सध्या करोन काळात ह्यांची मदत होते 18) मिरी पावडर 

19) लवंग पावडर 20) सुंठ पावडर 

21) दालचिनी पावडर 22)जेष्ठमध पावडर

23) जिरे पावडर 24)  वेलची पूड

25) मेथ्या पावडर 26) ओवा पावडर

27) सैंधव मीठ पावडर 28) काळे मीठ पावडर 

सिझनेबल  29)अनारसे पीठ 30)  चकली भाजणी 31) तीळ लाडु 32) तीळ वडी

ही नेहा गृह उद्योगाची उत्पादने आपल्या रोजच्या जीवनात  आपणास हेल्दी बनवण्यास नक्कीच मदत करतील

 माझा हा ब्लॉग शेवट पर्यंत वाचल्या बद्दल धन्यवाद, कृपया आपल्या अमूल्य प्रतिक्रिया कळवा....  Please like and comments 😀😀 

🙏🙏

 



 






Comments

  1. Very nice informative blog....... Bhakti Godsey Harchekar
    Swadista Ruchigandha masale

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

Happiness with healthy food{ खारीक पावडर

Neha foods चे हेल्दी आणि हायजेनिक प्रॉडक्ट्स