Posts

Neha foods चे हेल्दी आणि हायजेनिक प्रॉडक्ट्स

Image
 Happiness With Healthy Food Home made      Food Products.     व्यवसाय वैयक्तिक गरजेतून  किंवा समाजाच्या गरजेतून  तसेच वैयक्तिक आवडीतून अथवा सांघिक आवडीतून निर्माण होतात.      मी आरती सोमाणी रहाणार संगमनेर अहमदनगर. माझा व्यवसाय वैयक्तिक गरजेतून निर्माण झाला  आहे. गेली सोला वर्ष  मी माझया व्यवसायातून ग्राहकां पर्यंत हेल्दी फूड पोहचवते आहे आणि हा माझा ध्यास आहे.       माझया व्यवसायाचे आधीचे नाव नेहा महिला गृह उद्योग होते ते बदलून ' नेहा फूड्स' असे सुटसुटीत केले व Neha'z हे ब्रँड नेम आहे. माझे नवीन प्रॉडक्ट्स सध्या Neha'z या ब्रँड नेम नि उपलब्ध आहेत. माझया व्यवसाया ची  वेब साईट आहे त्यात सर्व प्रॉडक्ट्स ची माहिती मिळते.         नेहा फूड्स मध्ये खारीक पावडर,खारीक खोबरे मिक्स पावडर, उपवास पीठे, इतर पीठे, मसाले, खडा मसाला पावडर उपलब्ध आहेत.            स्वच्छ व घरगुती वातावरणात तयार होणारी हेल्दी आणि सात्विक प्रॉडक्ट्स नक्कीच ग्राहकांचे आरोग्य उत्तम ठेवण्यास मद...

खारकेचा इतिहास

Image
  खजूर पासून  खारीक बनते म्हणजेच आपल्याला खजुराचा इतिहास इतिहास पहाणे आवश्यक आहे. नमस्कार मी आरती सोमानी हॅपिनेस वीथ हेल्दी फूड होम मेड फूड प्रॉडक्ट या प्लॅटफॉर्मची संस्थापिका व गेले पंधरा वर्ष मी नेहा फुड्स हा गृह उद्योग चालवते. व या गृहोद्योगातून खारीक पावडर व खारीक खोबरा मिक्स पावडर हे प्रोडक्स तयार करते म्हणून आज आपण खारके चा इतिहास बघू यात. खजुराचे मूळ नाव Phoenix dactylifera असे आहे. हा एक ताड जातीचा वृक्ष आहे. याची शेती त्याचे फळ खाण्यासाठी केली जाते. ती शेती खूप आधीपासून केली जाते पण त्या शेतीचे मूळ शोधणे अशक्य आहे. याचे मूळ स्थान उत्तर आफ्रिका किंवा दक्षिण पश्चिम आशियात असण्याची शक्यता आहे. हा एक मध्यम आकाराचा वृक्ष असून त्याची उंची 15 ते 25 मीटर असते. आठ बाय आठच्या अंतराने खजुराची रोपे लावतात व त्यांना पाच वर्षांनी फळ येते ही फळे  झुपक्यांनी येतात. कोणते खजूर चांगले असतात? बाजारात सौदी अरब आणि इराणच्या खजूराना मागणी असते. खजुरा न मध्ये खूप सारे प्रकार येतात. पण सगळ्यात महाग खजूर सौदी अरब च्या मदिना शहरातला आहे त्याचे भाव अठराशे ते पस्तीस शे प्रति किलो आहे त्याला...

Happiness with healthy food{ खारीक पावडर

Image
प्रस्तावना  दिवाळी झाली की हळूहळू थंडी जोर पकडायला लागते साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी थंडीचे दिवस असतात. डिसेंबर म्हणजे कडकडीत थंडी!              जसजशी थंडी जोर पकडते तसे तसे शरीराला उबदार ठेवण्यासाठी उबदार कपडे ब्लांकेट्स रजई कपाटातून बाहेर काढले जातात. काही नवीन खरेदी केली जातात पण हे झाले शरीराचे बाहेरून रक्षण करण्यासाठी! जसे बाहेरून रक्षण करणे आवश्यक तसेच शरीराच्या आतूनही रक्षण करणे आवश्यक असते ह्यावर रामबाण उपाय म्हणजे खारीक! थंडी वाढली की प्रत्येक घरात  खारीक आणली जाते पण ती फोडणे बी काढणे वाळवणे नंतर दळणे आणि आता दळण्यासाठी ही किलोला 25 ते 30 रुपये द्यावे लागतात म्हणजे महागाची खारीक आणून इतर सोपस्कार करण्यात खूप सारी शक्ती आणि वेळ वाया जातो                   जर तुम्हाला रेडीमेड दळलेली खारीक पावडर मिळाली तर.......... आणि तीही खात्रीशीर अगदी घरच्या सारखी आणि काही त्रास नाही........ काय मी मनातलं बोलले ना! चला तर मग आपण नेहा गृह उद्योगात जाऊया आणि ऑथेंटिक हेल्दी  होम मेड ...

पौष्टिक खा नि सुदृढ रहा!

Image
  प्रस्तावना  साधारणतः ७० ते ८० च्या दशकात प्रॉडक्ट्स च्या जाहिरातींचे रेडिओ हेच मध्यम होते. थिएटरमध्ये सुरवातीला काही जाहिराती दाखवल्या जायच्या त्यातील मला विकोची जाहिरात आठवते. किराणा दुकानांनी लक्स, रेकसोना, लाईफबॉय ह्या साबणाच्या तसेच डालडा वनस्पती तूप, लिप्टन, ब्रूकबॉण्ड चहाच्या जाहिराती चिटकवलेल्या दिसायच्या, मोठया शहरांनी प्रॉडक्ट्स च्या जाहिराती मोठया बोर्डवर  असत. हळूहळू जमाना बदलला आणि ९० पर्यंत घराघरात  टी व्ही पोहचला व प्रत्येक प्रॉडक्ट्सची  जाहिरात दिसू  लागली आणि मार्केटिंगचे महत्व वाढले डिजिटल काळ    आता सध्याचा   काळ हा डिजिटल मार्केटिंग चा आहे. अनेक प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये येतात, स्पर्धा वाढली आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वेगवेगळ्या स्कीम आल्या; आपला माल जास्तीत जास्त कसा  विकला जावा म्हणून दुकानंदारांना आणि ग्राहकांना अनेक प्रलोभने दिली जाऊ लागली  आपल्याकडे काही लोकांना कमी किमतीचा माल लागतो. त्याचा फायदा काही उत्पादकांनी उचलला व  low quality माल बाजारात उपलब्ध केला.कच्च्या माल निकृष्ट त्यामुळे उत्पादन खर्च...