Posts

Showing posts from June, 2024

Neha foods चे हेल्दी आणि हायजेनिक प्रॉडक्ट्स

Image
 Happiness With Healthy Food Home made      Food Products.     व्यवसाय वैयक्तिक गरजेतून  किंवा समाजाच्या गरजेतून  तसेच वैयक्तिक आवडीतून अथवा सांघिक आवडीतून निर्माण होतात.      मी आरती सोमाणी रहाणार संगमनेर अहमदनगर. माझा व्यवसाय वैयक्तिक गरजेतून निर्माण झाला  आहे. गेली सोला वर्ष  मी माझया व्यवसायातून ग्राहकां पर्यंत हेल्दी फूड पोहचवते आहे आणि हा माझा ध्यास आहे.       माझया व्यवसायाचे आधीचे नाव नेहा महिला गृह उद्योग होते ते बदलून ' नेहा फूड्स' असे सुटसुटीत केले व Neha'z हे ब्रँड नेम आहे. माझे नवीन प्रॉडक्ट्स सध्या Neha'z या ब्रँड नेम नि उपलब्ध आहेत. माझया व्यवसाया ची  वेब साईट आहे त्यात सर्व प्रॉडक्ट्स ची माहिती मिळते.         नेहा फूड्स मध्ये खारीक पावडर,खारीक खोबरे मिक्स पावडर, उपवास पीठे, इतर पीठे, मसाले, खडा मसाला पावडर उपलब्ध आहेत.            स्वच्छ व घरगुती वातावरणात तयार होणारी हेल्दी आणि सात्विक प्रॉडक्ट्स नक्कीच ग्राहकांचे आरोग्य उत्तम ठेवण्यास मद...