Happiness with healthy food{ खारीक पावडर
प्रस्तावना दिवाळी झाली की हळूहळू थंडी जोर पकडायला लागते साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी थंडीचे दिवस असतात. डिसेंबर म्हणजे कडकडीत थंडी! जसजशी थंडी जोर पकडते तसे तसे शरीराला उबदार ठेवण्यासाठी उबदार कपडे ब्लांकेट्स रजई कपाटातून बाहेर काढले जातात. काही नवीन खरेदी केली जातात पण हे झाले शरीराचे बाहेरून रक्षण करण्यासाठी! जसे बाहेरून रक्षण करणे आवश्यक तसेच शरीराच्या आतूनही रक्षण करणे आवश्यक असते ह्यावर रामबाण उपाय म्हणजे खारीक! थंडी वाढली की प्रत्येक घरात खारीक आणली जाते पण ती फोडणे बी काढणे वाळवणे नंतर दळणे आणि आता दळण्यासाठी ही किलोला 25 ते 30 रुपये द्यावे लागतात म्हणजे महागाची खारीक आणून इतर सोपस्कार करण्यात खूप सारी शक्ती आणि वेळ वाया जातो जर तुम्हाला रेडीमेड दळलेली खारीक पावडर मिळाली तर.......... आणि तीही खात्रीशीर अगदी घरच्या सारखी आणि काही त्रास नाही........ काय मी मनातलं बोलले ना! चला तर मग आपण नेहा गृह उद्योगात जाऊया आणि ऑथेंटिक हेल्दी होम मेड ...